गडचिरोलीमध्ये वीज कोसळून 4 जणांचा मृत्यू

गडचिरोलीमध्ये वीज कोसळून 4 जणांचा मृत्यू

गडचिरोलीमध्ये वीज कोसळून 4 जणांचा मृत्यू झाला तर 7 जण गंभीर जखमी आहेत. जखमींना आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

  • Share this:

10 जून : गडचिरोलीमध्ये वीज कोसळून 4 जणांचा जीव गेलाय तर 7 जण गंभीर जखमी आहेत. जखमींना आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

धन्नूरमध्ये शामराव मुन्नी कान्नाके यांच्याकडे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम संपल्यावर अचानक आभाळ दाटून आलं.त्यामुळे या लोकांनी धन्नूर आणि धन्नूर टोला मधोमध असलेल्या एका झाडाखाली लोकांनी आश्रय घेतला. तिथेच झाडावरच वीज कोसळल्याने 4 जणांचा जागेवरच मृत्यू झाला आणि 7 जण गंभीर जखमी झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 10, 2017 06:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...