• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : रणजितसिंह मोहितेंची जीभ घसरली; साताऱ्याचं वातावरण तापणार
  • SPECIAL REPORT : रणजितसिंह मोहितेंची जीभ घसरली; साताऱ्याचं वातावरण तापणार

    News18 Lokmat | Published On: May 27, 2019 08:05 PM IST | Updated On: May 27, 2019 08:05 PM IST

    सातारा, 27 मे : भाजपचे नवनिर्वाचित खासदार म्हणून लोकसभेत प्रवेश करण्याआधीच रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी भर सभेत आक्षेपार्ह वक्तव्य करून साताऱ्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फोडलं आहे. 'रामराजे हे बिन लग्नाची औलाद आहे', अशा प्रकारची खालच्या पातळीवर जाऊन रणजितसिंह यांनी टीका केली. माढ्याच्या नव्या खासदारानं या शब्दांत टीका केल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पाहा किरण मोहिते यांचा स्पेशल रिपोर्ट

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी