• होम
  • व्हिडिओ
  • Special Report: पवारांकडून पार्थच्या उमेदवारीला ब्रेक, 'मावळ'मधून कोण?
  • Special Report: पवारांकडून पार्थच्या उमेदवारीला ब्रेक, 'मावळ'मधून कोण?

    News18 Lokmat | Published On: Feb 23, 2019 06:38 AM IST | Updated On: Feb 23, 2019 06:38 AM IST

    मावळ, 22 फेब्रुवारी : मावळ लोकसभा मतदारसंघातून स्वतः शरद पवारांनीच पार्थ पवारच्या उमेदवारीला ब्रेक लावल्यानंतर आता तिथून नेमकं कोण लढणार, याची चर्चा सुरू झाली. पवारांच्या खुलाशानंतर राष्ट्रवादीतले काही इच्छूक पुन्हा कामाला लागले असले तरी ही जागा आता शेकापसाठी तर सोडली जाणार नाहीना, याचीही कुजबूज मतदारसंघात सुरू झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी