News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • Special Report: पार्थ पवारांच्या पहिल्या भाषणाची सोशल मीडियावर खिल्ली
  • Special Report: पार्थ पवारांच्या पहिल्या भाषणाची सोशल मीडियावर खिल्ली

    News18 Lokmat | Published On: Mar 18, 2019 08:26 PM IST | Updated On: Mar 18, 2019 08:36 PM IST

    पिंपरी चिंचवड, 18 मार्च : पिंपरी चिंचवडध्ये अजित पवारांनी आपला मुलगा पार्थला लॉन्च केलं. पण पार्थ पवारांच्या पहिल्या वहिल्या भाषणाची सध्या सोशल मीडियावरून खिल्ली उडवली जात आहे. कारण त्यांच्या या छोटेखानी भाषणातही कुठेच आत्मविश्वास जाणवला नाही. पाहू या त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी