S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राष्ट्रवादी खासदारांचा भन्नाट डान्स, आँख मारे गाण्यावर असा धरला ठेका
  • VIDEO : राष्ट्रवादी खासदारांचा भन्नाट डान्स, आँख मारे गाण्यावर असा धरला ठेका

    News18 Lokmat | Published On: Jan 7, 2019 10:07 AM IST | Updated On: Jan 7, 2019 02:15 PM IST

    भंडारा, 07 जानेवारी : भन्नाट गाणं म्हटलं की त्यावर डान्स तर होणारच. असा डान्सचा मोह राष्ट्रवादी खासदार मधुकर कुकडे यांनाही नाही आवरला. 'आँख मारे' या गाण्यावर मधुकर कुकडे यांनी एका महाविद्यालयीन कार्यक्रमात चांगलाच ठेका धरला. मधुकर कुकडे हे भंडारा-गोंदिया इथून खासदार आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close