• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: ईडीच्या झटक्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी अर्धवट सोडली बैठक
  • VIDEO: ईडीच्या झटक्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी अर्धवट सोडली बैठक

    News18 Lokmat | Published On: Jun 1, 2019 03:50 PM IST | Updated On: Jun 1, 2019 03:52 PM IST

    मुंबई, 1 जून: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल मीटींग अर्धवट सोडून निघाले. दरम्यान, ईडीनं पाठवलेल्या नोटीसीबद्दल कळताच प्रफुल्ल पटेल पक्षाची मीटींग सोडून निघाल्याची माहिती देखील आता समोर येत आहे. मुंबईमध्ये पक्षाच्या सुरू असलेल्या बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल सकाळपासून हजर होते. दिपक तलवार एव्हीएशन घोटाळा प्रकरणामध्ये ईडीचं प्रफुल्ल पटेल यांना समन्स बजावण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी