• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राष्ट्रवादी आणि ABVP च्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा
  • VIDEO : राष्ट्रवादी आणि ABVP च्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

    News18 Lokmat | Published On: Jun 18, 2019 03:27 PM IST | Updated On: Jun 18, 2019 03:27 PM IST

    नाशिक, 18 जून : पुणे विद्यापीठाच्या नाशिक कार्यालयात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली आहे. कारण विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर अभाविपने केलेल्या आंदोलनावर राष्ट्रवादीने आक्षेप घेतला आहे. तुमची सत्ता असताना आंदोलन कसलं करता, सरकारला जाब विचारा, असं राष्ट्रवादीने अभाविपवर निशाणा साधला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी