News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • कुरखेडा स्फोट प्रकरणी धक्कादायक खुलासा, पाहा SPECIAL REPORT
  • कुरखेडा स्फोट प्रकरणी धक्कादायक खुलासा, पाहा SPECIAL REPORT

    News18 Lokmat | Published On: Jul 10, 2019 09:14 AM IST | Updated On: Jul 10, 2019 09:14 AM IST

    महेश तिवारी (प्रतिनिधी) गडचिरोली, 10 जुलै: गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र दिनी कुरखेड्यात घडवून आणण्यात आलेल्या स्फोट प्रकरणी धक्कादायक खुलासा झाला. पोलिसांच्या तपासात स्फोटाचा सर्व कट कसा रचला गेला, त्यात कोणाचा सहभाग होता याचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी