• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: देशातील नक्षलवाद संपवणं काळाजी गरज- सुधीर मुनगंटीवार
  • VIDEO: देशातील नक्षलवाद संपवणं काळाजी गरज- सुधीर मुनगंटीवार

    News18 Lokmat | Published On: May 1, 2019 03:21 PM IST | Updated On: May 1, 2019 03:21 PM IST

    गडचिरोली, 1 मे: गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला आहे. या भूसुरुंग स्फोटात 15 जवान शहीद तर गाडी चालकाचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याची भीषणता इतकी होती की गाडीच्या ठिकऱ्या उडाल्या आहेत. महाराष्ट्र दिनीच हा स्फोट घडवून आणण्यात आला.या हल्ल्याबाबत सुधीर मुनगंटीवार यांच्याशी बातचीत केली आहे.नक्षल विचार हा हुकूमशाहीचा विचार आहे. आपल्या देशातील व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी फोफावतो आहे. जो व्यवस्थेसाठी घातक आहे असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी