News18 Lokmat
  • VIDEO: आधी लगीन लोकशाहीचं नंतर... !

    News18 Lokmat | Published On: Apr 18, 2019 10:57 AM IST | Updated On: Apr 18, 2019 10:57 AM IST

    अमरावती, 18 एप्रिल: दुसऱ्या टप्यातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. अमरावती आणि नांदेडमध्ये पहिलं मत नवरदेवानं दिलं आहे. आधी मतदान मग लग्न असं दोन्ही जिल्ह्यातील नवरदेवांनी संकल्प केला होता. विवाह असूनही दिनेश शेळके आणि गणेश यांनी मतदान केंद्रावर हजेरी लावून मतदान केलं. इतरांनाही आधी मतदान करा आणि नंतर आपली काम करा असा संदेशही त्यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी