Elec-widget

नवनीत राणांचं शक्तीप्रदर्शन, दुचाकीवरून पतीसोबत रॅलीत सहभागी

लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा या सेनेचे खासदार आनंद अडसूळ यांच्याविरोधात उभे राहणार आहे.

  • Share this:

लोकसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहू लागले आहे. सर्वच उमेदवारांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा पुन्हा एकदा यंदा लोकसभेला आपलं नशीब आजमावणार आहे.

 जिजाऊ जन्मोत्सव आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती.

 या रॅलीत आमदार रवी राणा हे पत्नी नवनीत राणांसह दुचाकीवर सहभागी झाले होते.

Loading...

नवनीत राणा या लोकसभेच्या उमेदवार असून या निमित्ताने त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे.

 या रॅलीत मोठ्या प्रमाणात महिला, विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

 जिजाऊ,शिवराय, स्वामी विवेकानंद यांचा बालक,तरुण आणि तरुणींनी वेशभूषा धारण केली होती.

या रॅलीत नवनीत राणा  या पती रवी राणासोबत एका दुचाकीवरून सहभागी झाल्या होत्या.

नवनीत राणा  यांना पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

कार्यकर्त्यांनी 'नवनीत राणा आगे बढो'च्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता.

.या रॅलीने शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहारर्पण करून अभिवादन केले.

.या रॅलीने शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहारर्पण करून अभिवादन केले.

लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा या सेनेचे खासदार आनंद अडसूळ यांच्याविरोधात उभे राहणार आहे.

लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा या सेनेचे खासदार आनंद अडसूळ यांच्याविरोधात उभे राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 12, 2019 11:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...