S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • नवी मुंबईत मोबाईल दुकानावर चोरांचा डल्ला, चोरीची घटना CCTV मध्ये कैद
  • नवी मुंबईत मोबाईल दुकानावर चोरांचा डल्ला, चोरीची घटना CCTV मध्ये कैद

    Published On: May 16, 2019 09:09 AM IST | Updated On: May 16, 2019 09:09 AM IST

    नवी मुंबई, 16 मे: कळंबोली परिसरात बुधवारी रात्री मोबाईल फोनच्या दुकानांवर चोरांनी डल्ला टाकला आहे. दुकानाचं शटर तोडून थेट आत घुसले आणि दुकान साफ केलं. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close