• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: नवी मुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर आणि सुविधांचा दुष्काळ
  • SPECIAL REPORT: नवी मुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर आणि सुविधांचा दुष्काळ

    News18 Lokmat | Published On: May 16, 2019 08:25 AM IST | Updated On: May 16, 2019 08:25 AM IST

    नवी मुंबई, 16 मे: नवी मुंबई पालिका रुग्णालयातील धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. रुग्णालयात डक्टरची कमी आणि रुग्णांना पैसे घेऊनही चांगली सेवा दिली जात नसल्याचा रुग्णांचा आरोप आहे. या रुग्णालयाची न्यूज 18 लोकमतच्या टीमने दखल घेतली असता धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close