निवडणुकीच्या काळात मोठी कारवाई, 6 कोटींचं सोनं जप्त

सोन्याची तस्करी करणाऱ्या या टोळीने चक्क लोखंडी पाईपमध्ये हे सोनं लपवलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Apr 5, 2019 11:48 PM IST

निवडणुकीच्या काळात मोठी कारवाई, 6 कोटींचं सोनं जप्त

नवी मुंबईमध्ये DRI मोठी कारवाई केली आहे.

एका लोखंडी पाईपमधून तब्बल 19 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे.

DRI ने जप्त केलेल्या या सोन्याची किंमत तब्बल 6 कोटी इतकी आहे.

Loading...

सोन्याची तस्करी करणाऱ्या या टोळीने चक्क लोखंडी पाईपमध्ये हे सोनं लपवलं होतं.

सोन्याची तस्करी करणाऱ्या या टोळीने चक्क लोखंडी पाईपमध्ये हे सोनं लपवलं होतं.

याप्रकरणी आता तस्करांची अधिक चौकशी करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 5, 2019 11:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...