• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: दहशत पसरवण्यासाठी भरदिवसा नेमबाजाला तीन तरुणांची बेदम मारहाण..
  • VIDEO: दहशत पसरवण्यासाठी भरदिवसा नेमबाजाला तीन तरुणांची बेदम मारहाण..

    News18 Lokmat | Published On: Jul 24, 2019 02:50 PM IST | Updated On: Jul 24, 2019 03:04 PM IST

    बागपत, 24 जुलै: उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये भरदिवसा नॅशनल शूटरला तीन तरुणांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दहशत पसरवण्यासाठी आणि परिसरात आपलं वर्चस्व कायम रहावं यासाठी तीन तरुणांनी मिळून राष्ट्रीय नेमबाज असलेल्या देवंशला बेदम मारहाण करून त्याचा व्हिडिओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. या प्रकरणी तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नेमबाज देवंशवर उपचार सुरू आहेत. देवंशने नेमबाजीत राज्य स्तरावर सुवर्ण आणि रौप्य पदकं मिळवली आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी