• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: विहीर नाही तर पाणी चोरीला गेलं; ग्रामस्थांवर राखण करण्याची वेळ
  • SPECIAL REPORT: विहीर नाही तर पाणी चोरीला गेलं; ग्रामस्थांवर राखण करण्याची वेळ

    News18 Lokmat | Published On: Jul 21, 2019 12:13 PM IST | Updated On: Jul 21, 2019 12:13 PM IST

    बब्बू शेख (प्रतिनिधी) नाशिक, 21 जुलै: दुष्काळात चोऱ्यांच प्रमाण वाढतं असं म्हटलं जातं. पण चांदवड तालु्क्यातील निमोण गावात चोरट्यांनी चक्क विहिरीतील पाण्यावर डल्ला मारला. यामुळे गावात एकच खळबळ उडाली आतापर्यंत पाण्याची लाईन टाकून चोरी होत असल्याचं ऐकलं होतं मात्र विहिरीतूनच पाण्याची चोरी होत आहे. चोरट्यांनी एका रात्रीत 20 हजार लिटर पाणी चोरुन नेलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी