S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत, त्र्यंबकेश्वरमधील भीषण वास्तव
  • VIDEO: हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत, त्र्यंबकेश्वरमधील भीषण वास्तव

    Published On: Apr 26, 2019 02:19 PM IST | Updated On: Apr 26, 2019 02:19 PM IST

    नाशिक, 26 एप्रिल: प्रचाराची रणधुमाळी सुरू असल्यानं दुष्काळाचा मुद्दा मात्र मागे पडला आहे. नेते मंडळी प्रचार आणि सत्ता मिळवण्यासाठी रस्सीखेच करत आहेत तर दुसरीकडे अनेक गावांमध्ये ग्रामस्थ आपला जीव धोक्यात घालून हंडाभर पाणी पिण्यासाठी घरी आणत आहेत. त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यातील अनेक गावं पाणी टंचाईनं ग्रस्त आहेत. नेते प्रचारात व्यस्त असताना जनता मात्र पाणीटंचाईनं त्रस्त झालेली पाहायला मिळताहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close