• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: नाशिकमध्ये केमिकलचा ट्रक उलटला, वाहतूक विस्कळीत
  • VIDEO: नाशिकमध्ये केमिकलचा ट्रक उलटला, वाहतूक विस्कळीत

    News18 Lokmat | Published On: Jun 13, 2019 02:52 PM IST | Updated On: Jun 13, 2019 02:52 PM IST

    नाशिक, 13 जून: इंदिरानगर उड्डाणपुलाजवळ केमिकल घेऊन जाणारा ट्रक उलटला आहे. ट्रकमधील केमिकलचे ड्रम फुटल्यानं रस्त्यावर केमिकल सांडलं. काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. केमिकलवरून वाहनं घसरण्याची भीती असल्यानं वाहतूक वळवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी