• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या तरुणाची दादागिरी; पोलिसाने बाईकस्वाराच्या कानशिलात लगावली
  • VIDEO: वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या तरुणाची दादागिरी; पोलिसाने बाईकस्वाराच्या कानशिलात लगावली

    News18 Lokmat | Published On: Jul 18, 2019 02:13 PM IST | Updated On: Jul 18, 2019 02:13 PM IST

    नाशिक, 18 जुलै: ट्रिपल सीट बसून रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या बाईकस्वाराला वाहतूक पोलिसानं अडवलं. यानंतर राग मनात धरून चालकाने थेट पोलिसाच्या अंगावर बाईक घालून त्याला खाली पाडत जखमी केलं. यानंतर पोलिसांनी या बाईकस्वाराच्या श्रीमुखात भडकावलं. नाशिकच्या बिटको पॉईंटवर ही घटना घडली. या घटनेत पोलीस उपनिरिक्षक रूपेश काळे जखमी झाले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी