• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी
  • VIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी

    News18 Lokmat | Published On: Jul 16, 2019 02:15 PM IST | Updated On: Jul 16, 2019 02:15 PM IST

    नाशिक, 16 जुलै: नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव टोलनाक्यावर शिक्षकाची दादागिरी समोर आली आहे. ह्या शिक्षकानं पिस्तुलाचा धाक दाखवून बस चालकाला धमकावल्याचा प्रकार घडला. अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत धमक्या दिल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी