• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: नाशिकमध्ये पत्त्यासारखा कोसळला जुना वाडा
  • VIDEO: नाशिकमध्ये पत्त्यासारखा कोसळला जुना वाडा

    News18 Lokmat | Published On: Jul 11, 2019 01:49 PM IST | Updated On: Jul 11, 2019 01:49 PM IST

    नाशिक, 11 जुलै: नाशिक शहरातील पंचवटी भागात जुने वाडे कोसळण्याच्या घटना सुरूच आहे.गोदावरी नदीच्या तीरावर असलेल्या नाकील यांचा कोसळला आहे. यंदाच्या पावसातील ही चौथी घटना. हा वाडा खाली असल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी लागूनच असलेले इतर वाड्यांची अशीच अवस्था झाल्यानं रहिवासी जीव मुठीत घेऊन राहत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी