• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : बिथरलेल्या बिबट्याचा तरुणासह तिघांवर हल्ला, नाशिकमध्ये खळबळ
  • VIDEO : बिथरलेल्या बिबट्याचा तरुणासह तिघांवर हल्ला, नाशिकमध्ये खळबळ

    News18 Lokmat | Published On: Jan 25, 2019 12:53 PM IST | Updated On: Jan 25, 2019 05:12 PM IST

    नाशिक, 25 जानेवारी : नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळाला. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 3 नागरिक जखमी झाले आहेत. रहिवासी क्षेत्रात बिबट्या घुसल्याने नागरिकांची धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं. वनविभाग आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. हा बिबट्या नंतर एका रहिवाशी बंगल्यात बिबट्या शिरला असून त्याला पकडण्याची मोहीम सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी