News18 Lokmat
  • VIDEO: नाशिक-पुणे महामार्गावर दरड कोसळली

    News18 Lokmat | Published On: Jul 20, 2019 01:42 PM IST | Updated On: Jul 20, 2019 01:42 PM IST

    नाशिक, 20 जुलै: नाशिक पुणे महामार्गावर दरड कोसळली. संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा गावाजवळ सर्व्हिस रोडवर ही दरड कोसळली. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. काही दिवसापूर्वीच चंदनापुरी इथं दरड कोसळल्याची घटना घडली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी