• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: गोदावरी नदीपात्रात फेसाळ पाणी, प्रशासनाचं दुर्लक्ष
  • VIDEO: गोदावरी नदीपात्रात फेसाळ पाणी, प्रशासनाचं दुर्लक्ष

    News18 Lokmat | Published On: Jul 10, 2019 01:42 PM IST | Updated On: Jul 10, 2019 01:42 PM IST

    प्रशांत बाग (प्रतिनिधी)नाशिक, 10 जुलै: नाशिकमधील गोदावरी नदीपात्रात पाण्यावर फेस आल्यानं नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे. या नदीपात्रात औद्योगिक प्रदूषित पाणी सोडल्यानं गोदावरीची ही अवस्था झाली आहे. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यानं याचा फटका ग्रामस्थांना आणि तिथल्या नागरिकांना बसणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी