S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • शेतकरी शिष्टमंडळ आणि महाजनांमध्ये सकारात्मक चर्चा, मोर्चा मागे घेण्याचा निर्णय
  • शेतकरी शिष्टमंडळ आणि महाजनांमध्ये सकारात्मक चर्चा, मोर्चा मागे घेण्याचा निर्णय

    News18 Lokmat | Published On: Feb 21, 2019 11:07 PM IST | Updated On: Feb 21, 2019 11:09 PM IST

    नाशिक, 21 फेब्रुवारी : नाशिकमधील शेतकऱ्यांचं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलं आहे. गिरीश महाजनांबरोबरच्या बैठकीनंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी शिष्टमंडळ आणि महाजनांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. 'शेतकऱ्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार' तर 3 महिन्यात सर्व प्रश्न निकाली काढण्याचे प्रयत्न करणार असल्याचं महाजन म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close