• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: 'भूतबाधेमुळे नाशिक जिल्हा बँक डबघाईला', कर्मचाऱ्यांचा अजब दावा
  • SPECIAL REPORT: 'भूतबाधेमुळे नाशिक जिल्हा बँक डबघाईला', कर्मचाऱ्यांचा अजब दावा

    News18 Lokmat | Published On: May 9, 2019 09:19 AM IST | Updated On: May 9, 2019 09:19 AM IST

    नाशिक, 9 मे: जगात आतापर्यंत ज्या बँका डबघाईला आल्या आहेत त्या घोटाळ्यांमुळेच. मात्र नाशिकमध्ये एक अशी घटना घडली आहे की ज्यामुळे बँकेच्या ग्राहकांसोबतच कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला आहे. नाशिक जिल्हा बँकेत चक्क भूतबाधेनं डबघाईला आल्याचा दावा केला जातो आहे. खरंच बँकेत भूत आहे की बँकेतील कर्मचारीच भूताची अफवा फसरवत आहेत हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी