• VIDEO: भरवस्तीत शिरला बिबट्या, अन्...

    News18 Lokmat | Published On: Jun 19, 2019 06:55 AM IST | Updated On: Jun 19, 2019 07:16 AM IST

    नाशिक, 19 जून: नाशिकच्या शिंदे पळसे गावात मुक्त संचाकर करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं आहे. वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्या बिबट्या अडकल्यानं ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडल्या. बिबट्याच्या फिरण्याऱ्यांमुळे बिबट्याची दहशत होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी