• होम
  • व्हिडिओ
  • EXCLUSIVE VIDEO: नाशिकमध्ये वाड्याचा काही भाग कोसळून दुर्घटना
  • EXCLUSIVE VIDEO: नाशिकमध्ये वाड्याचा काही भाग कोसळून दुर्घटना

    News18 Lokmat | Published On: Jun 28, 2019 09:06 AM IST | Updated On: Jun 28, 2019 09:07 AM IST

    लक्ष्मण घाटोळ (प्रतिनिधी) नाशिक, 28 जून: नाशिकच्या संभाजी चौक परिसरात वाडा कोसळून दुर्घटना घडली आहे. या वाड्यातून तीन जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. महापालिका कर्मचाऱ्याकडून हा वाडा पाडण्याचं काम सुरू आहे. मात्र जीर्ण झालेल्या वाड्यांना पालिकेनं वारंवार नोटीस देऊनही नागरिक वाडा सोडायला तयार नाहीत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी