• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: सिन्नर-शिर्डी महामार्गावर चार वाहनांचा विचित्र भीषण अपघात
  • VIDEO: सिन्नर-शिर्डी महामार्गावर चार वाहनांचा विचित्र भीषण अपघात

    News18 Lokmat | Published On: Jun 23, 2019 01:01 PM IST | Updated On: Jun 23, 2019 01:02 PM IST

    नाशिक, 23 जून: सिन्नर - शिर्डी महामार्गावर चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण जागीचं ठार झाला, तर पाच जण गंभीर जखमी झालेत. गॅस कंटेनर, असेंट कार, स्विफ्ट डिझायर आणि अज्ञात ट्रकची भीषण धडक झाली. दातली फाट्याजवळ हा अपघात झाला आहे. या धडकेनंतर कारचं मोठ नुकसान झालं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close