• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: राणे विरूद्ध दीपक केसरकर वाद पुन्हा उफाळला
  • VIDEO: राणे विरूद्ध दीपक केसरकर वाद पुन्हा उफाळला

    News18 Lokmat | Published On: Apr 21, 2019 12:48 PM IST | Updated On: Apr 21, 2019 12:48 PM IST

    सिंधुदुर्ग, 21 एप्रिल: रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात प्रचाराची चांगलीच रंगत पाहायला मिळत आहे. दीपक केसरकर आणि राणे कुटुंबीयांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. दोघंही एकमेकांना जाहीर सभांमधून आव्हान देत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी