News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • उद्धव ठाकरेंवर टीका करता करता नारायणे राणे मुख्यमंत्र्यांवर घसरले, पाहा UNCUT VIDEO
  • उद्धव ठाकरेंवर टीका करता करता नारायणे राणे मुख्यमंत्र्यांवर घसरले, पाहा UNCUT VIDEO

    News18 Lokmat | Published On: Feb 19, 2019 01:46 PM IST | Updated On: Feb 19, 2019 02:00 PM IST

    मुंबई, 19 फेब्रुवारी : 'युतीसाठी 10 वेळा मातोश्रीवर जाणारे मुख्यमंत्री मुरब्बी कसे? असा सवाल करत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना आणि भाजप युतीच्या घोषणेनंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत टीका केली आहे. 'युती झाली तरी सेना-भाजप नेत्यांच्या चेहऱ्यावर उत्साह नव्हता. उद्धव ठाकरेंच्या स्वबळाच्या नाऱ्याचं काय झालं?' असा बोचरा सवाल नारायण राणे यांनी केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी