S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पंतप्रधान मोदींबाबत काय बोलले नारायण राणे?
  • VIDEO: पंतप्रधान मोदींबाबत काय बोलले नारायण राणे?

    Published On: Apr 23, 2019 02:47 PM IST | Updated On: Apr 23, 2019 02:47 PM IST

    सिंधुदुर्ग, 23 एप्रिल: भाजपचे सहयोगी खासदार नारायण राणेंनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे. स्वाभिमान पक्षाकडून निलेश राणे निवडणूक लढवत आहेत. विधानसभेत जिंकण्याच्या तयारीनं उतरण्याचा विश्वासही नारायण राणेंनी व्यक्त केला आहे. केंद्रात नरेंद्र मोदींना पाठिंबा देऊ असा पुनरुच्चारही राणेंनी केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close