Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'पाच राज्यांतील पराभवातून काहीतरी शिका', नारायण राणे भाजपवर बरसले
  • VIDEO: 'पाच राज्यांतील पराभवातून काहीतरी शिका', नारायण राणे भाजपवर बरसले

    News18 Lokmat | Published On: Dec 30, 2018 03:31 PM IST | Updated On: Dec 30, 2018 03:31 PM IST

    सिंधुदुर्ग, 30 डिसेंबर : 'भाजपने पाच राज्यातल्या पराभवावरून शिकावं, अन्यथा लोकसभा निकाल पाच राज्यांप्रमाणेच लागतील,' असं म्हणत राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे नारायण राणे हे भाजपकडूनच राज्यसभेवर गेले आहेत. 'भाजप सरकारवर मी केलेली टीका योग्यच. कारण या सरकारने कोणतीही आश्वासने पाळली नाहीत,' असं म्हणत राणे भाजपवर बरसले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Listen to the latest songs, only on JioSaavn.com