• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: नागपूर-जबलपूर महामार्ग ठरतोय वन्य प्राण्यांसाठी जीवघेणा
  • VIDEO: नागपूर-जबलपूर महामार्ग ठरतोय वन्य प्राण्यांसाठी जीवघेणा

    News18 Lokmat | Published On: Jul 10, 2019 12:35 PM IST | Updated On: Jul 10, 2019 12:35 PM IST

    नागपूर, 10 जुलै: नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग ओलांडतानाचा वाघाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे हा महामार्ग वन्यप्राण्यांसाठी धोकादायक ठरत असल्याचा प्रत्येय येतो आहे. हा महामार्ग पेंच आणि कान्हा या वन्यप्राणांच्या कॉरिडॉरमधून जातो. या रस्त्याचा विस्तार करताना आवश्यक त्या ठिकाणी वन्यप्राणांच्या रस्ता ओलांडताना उपाययोजना करण्याचे आदेश हायकोर्टानं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले होते. मात्र पुरेशी उपाययोजना करण्यात न आल्याचं आल्याची टीका होत होती. या व्हिडीओ मध्ये महामार्गावर आवश्यक असणाऱ्या मिटीगेशन मेसर्स ऐवजी भररस्त्यावरूनच या वाघाला महामार्ग ओलांडावा लागत आल्याचं दिसून येतं. त्यामुळं सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरलेल्या या महामार्गावर वन्यप्राण्यांच्या जाण्या-येण्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचं स्पष्ट होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी