• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'फेसबुक लाईव्ह'मुळे गेला जीव, अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
  • VIDEO: 'फेसबुक लाईव्ह'मुळे गेला जीव, अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद

    News18 Lokmat | Published On: Jun 17, 2019 08:07 AM IST | Updated On: Jun 17, 2019 08:07 AM IST

    नागपूर, 17 जून: भरधाव गाडीतून फेसबुक लाईव्ह करणं बेतलं जीवावर. फेसबुक लाईव्हच्या नादात कारचा अपघात झाला आणि या अपघातात 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. काटोल परिसरात दुर्घटना घडली आहे.गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झाडावर कार आदळून अपघात अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी