• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: जितेंद्र आव्हाड यांच्या निशाण्यावर विखे-पाटील, म्हणाले...
  • VIDEO: जितेंद्र आव्हाड यांच्या निशाण्यावर विखे-पाटील, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Apr 15, 2019 11:06 AM IST | Updated On: Apr 15, 2019 11:15 AM IST

    अहमदनगर 15 एप्रिल: पंतप्रधान मोदींच्या सभेतील सुजय विखे यांच्या वागणुकीवरून जितेंद्र आव्हाडांची फटकेबाजी केली आहे. भाजपच्या जाहीर सभेत झालेल्या गोंधाळावरून आव्हाडांनी सुजय विखेंना लक्ष्य केलं आहे. यावेळी विखेंवर टीका करत आमदार संग्राम जगताप यांना लोकसभेत बहुमताने निवडून द्या' असं आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी