S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: नागपुरात मसाल्याच्या कोल्ड स्टोरेजला लागलेली आग अद्यापही धुमसती
  • VIDEO: नागपुरात मसाल्याच्या कोल्ड स्टोरेजला लागलेली आग अद्यापही धुमसती

    Published On: Apr 17, 2019 04:29 PM IST | Updated On: Apr 17, 2019 04:29 PM IST

    नागपूर, 17 एप्रिल: भंडारा महामार्गावरील कापसी मोहगाव इथे सोमवारी दुपारी मसाल्याच्या कोल्ड स्टोरेजला लागलेली आग धुमसत आहे. धुमसत्या आगीमुळे वातावरणात धुराचे लोट उठले आहेत. शेजारी असलेला कोल्ड स्टोरेजही आगीच्या भक्षस्थानी आला आहे. आग विझवण्यात वस्त असलेले अग्निशमन दलाचे 4 जवान जखमी झाले आहेत. मिरचीने भरलेल्या सहा माळयाचे कोल्ड स्टोरेजची आग किमान महिनाभर राहील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close