• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुथुट फायन्सास दरोडा प्रकरणी 3 दुचाकी आणि हेल्मेट जप्त
  • VIDEO: मुथुट फायन्सास दरोडा प्रकरणी 3 दुचाकी आणि हेल्मेट जप्त

    News18 Lokmat | Published On: Jun 15, 2019 02:32 PM IST | Updated On: Jun 15, 2019 02:32 PM IST

    प्रशांत बाग (प्रतिनिधी)नाशिक, 15 जून: मुथुट फायनान्स दरोड्याप्रकरणी 3 मोटरसायकल, 3 हेल्मेट आणि 1 शर्ट पोलिसांच्या हाती लागला आहे. नाशिकपासून 14 किलोमीटर अंतरावर रामशेज किल्ल्याजवळून गुजरातकडे जाणाऱ्या पेठ रोडवर या गाड्या सापडल्या. दरम्यान या प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. ह्या पुराव्यांच्या आधारावर पोलीस तपासाची पुढची दिशा ठरवणार आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी