• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'ऑपरेशनसाठी मुस्लिमांची दाढी काढायची असेल तर कुटुंबीयांची परवानगी घ्या'
  • VIDEO : 'ऑपरेशनसाठी मुस्लिमांची दाढी काढायची असेल तर कुटुंबीयांची परवानगी घ्या'

    News18 Lokmat | Published On: Jan 4, 2019 09:11 PM IST | Updated On: Jan 4, 2019 09:12 PM IST

    मुंबई - मुंबईतल्या रुग्णालयात मुस्लिम बांधवांवरच्या उपचारासाठी किंवा शस्त्रक्रियेसाठी दाढी काढायची असल्यास, कुटुंबियांची परवानगी घेण्यात यावी. अशी अजब मागणी समाजवादी पक्षाचे नगरसेवक रईस शेख यांनी केलीय. मुस्लिम धर्मातल्या प्रथांवर बोट ठेवत रईस खान यांनी केलेल्या मागणीमुळं नव्या वादाला तोंड फुटलंय. मात्र शिवसेना आणि भाजपन सपाच्या या आगळ्या-वेगळ्या मागणीला तीव्र विरोध केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी