नागपूरच्या कारागृहात कैद्याचा निर्घृण खून

आयुष पुगलिया याची नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये हत्या करण्यात आली आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Sep 11, 2017 01:56 PM IST

नागपूरच्या  कारागृहात कैद्याचा निर्घृण खून

नागपूर, 11 सप्टेंबर: नागपूर कारागृहात एका कैद्याचा खून करण्यात आलाय. फरशीने डोक्यावर मारहाण करून कैद्याची हत्या करण्यात आलीय.

आयुष पुगलिया याची नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये हत्या करण्यात आली आहे. तो कुश कटारिया अपहरण आणि हत्या प्रकरणातला प्रमुख आरोपी होता. तो दुहेरी जन्मठेप सध्या भोगतो होता. कैद्यांच्या दोन गटाच्या वादात ही हत्या करण्यात आली.

या हत्येमुळं पुन्हा एकदा कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 11, 2017 11:17 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...