• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! मुंबईवर पाणीबाणीचं सावट
  • SPECIAL REPORT: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! मुंबईवर पाणीबाणीचं सावट

    News18 Lokmat | Published On: Jul 1, 2019 08:39 PM IST | Updated On: Jul 1, 2019 08:49 PM IST

    मुंबई: तुमच्या घरातलं पाणी आता तुम्हाला अत्यंत जपून वापरावं लागणार आहे. कारण मुंबईतल्या धरणांमध्ये केवळ 5 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जर येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर धरण उशाला आणि कोरड घशाला ही उक्ती मुंबईकरांसाठी लागू होणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी