• VIDEO: मुंबईत ट्रकखाली चिरडून 4 जणांचा मृत्यू

    News18 Lokmat | Published On: Apr 20, 2019 08:15 AM IST | Updated On: Apr 20, 2019 08:23 AM IST

    मुंबई, 20 एप्रिल: विक्रोळीत ट्रकखाली चिरडून 4 जणांचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी आहे. पार्क साईट पोलीस स्टेशन परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा ट्रक उलटून अपघात झाला. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. एका छोट्या नाल्यावरून धान्याचा ट्रक जात असताना नाल्याचा स्लॅब खचला आणि ट्रक उलटून दुर्घटना घडली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close