• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांचा हटके प्रचार; व्हिडिओ व्हायरल
  • VIDEO: काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांचा हटके प्रचार; व्हिडिओ व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Apr 20, 2019 11:17 AM IST | Updated On: Apr 20, 2019 12:33 PM IST

    मुंबई, 20 एप्रिल: उर्मिला मातोंडकर आपल्याला प्रत्येकवेळी हटके प्रचार किंवा रॅली करताना दिसत आहेत. कांदिवली पश्चिम परिसरात प्रचारादरम्यान उर्मिला यांच्या घशाला कोरड पडल्यानं चक्क ज्युस विक्रेत्याकडे ज्युस प्यायल्या. ज्युसवाल्याकडे सर्वांसोबत उभं राहून ज्युस घेतलेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. उर्मिला मातोंडकर यांनी आपण सामान्य लोकांपैकीच एक आहोत हे भासवण्यासाठी हा स्टंट केला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या सीटवर निवडणूक लढणार आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी