• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: माणूसकीला काळीमा, माथेफिरूनं पिल्लांना आगीत फेकलं
  • VIDEO: माणूसकीला काळीमा, माथेफिरूनं पिल्लांना आगीत फेकलं

    News18 Lokmat | Published On: May 4, 2019 06:31 AM IST | Updated On: May 4, 2019 06:31 AM IST

    मुंबई, 4 मे: मिरा रोडमध्ये एका माथेफिरुनं मांजरीच्या 2 पिल्लांना जळत्या आगीत फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सिद्धेश पटेल असं या माथेफिरुचं नाव असून मांजरांचा त्रास होत असल्याच्या रागातून त्यानं हे धक्कादायक कृत्य केलं. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. मात्र काही वेळानंतर त्याची जामीनावर सुटका करण्यात आली. भक्ती पार्क इथे अजमल रमा हाऊसिंग सोसायटीतील रहिवाशांनी 2 महिन्यांच्या पिल्लांना त्यांच्या आईसोबत एका बॉक्समध्ये ठेवलं होतं. मात्र मांजरीची पिल्लं जखमी अवस्थेत आढळल्यानं रहिवाशांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी