• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: अग्निशमन दलात 2 कोटींचा रोबो दाखल; आग विझवण्यासाठी करणार अशी मदत!
  • SPECIAL REPORT: अग्निशमन दलात 2 कोटींचा रोबो दाखल; आग विझवण्यासाठी करणार अशी मदत!

    News18 Lokmat | Published On: Jul 19, 2019 07:24 AM IST | Updated On: Jul 19, 2019 07:24 AM IST

    मुंबई, 19 जुलै: मुंबईच्या अग्निशमन दलात आता थेट रोबो दाखल झाला आहे. या पहिल्या रोबोचं युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी गुरुवारी अनावरण केलं. 2 कोटी रुपयांच्या या रोबोची काय वैशिष्ट्य आहेत आणि अग्निशमन दलाला याचा कसा फायदा होणार आहे. जाणून घेऊयात या वृत्तातून.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी