• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: निवडणूक आयोगानं अशा लोकांची तोंड बंद करावीत- संजय राऊत
  • VIDEO: निवडणूक आयोगानं अशा लोकांची तोंड बंद करावीत- संजय राऊत

    News18 Lokmat | Published On: May 14, 2019 09:29 AM IST | Updated On: May 14, 2019 10:00 AM IST

    मुंबई, 14 मे: नेता बनलेला आघाडीचा अभिनेता कमल हासन यांनी गांधीहत्येबद्दल वक्तव्य करून ऐन निवडणुकीत हिंदू दहशतवादाच्या राजकारणाला हवा दिली. तामिळनाडूत प्रचारसभेत बोलताना त्यांनी नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता, असं सांगत वादाची ठिणगी टाकून दिली. त्यावर संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी