• होम
  • व्हिडिओ
  • डोंगरीत इमारत कोसळून 12 जणांचा मृत्यू, चिमुरड्याला ढिगाऱ्याबाहेर काढतानाचा LIVE VIDEO
  • डोंगरीत इमारत कोसळून 12 जणांचा मृत्यू, चिमुरड्याला ढिगाऱ्याबाहेर काढतानाचा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jul 16, 2019 01:13 PM IST | Updated On: Jul 16, 2019 01:13 PM IST

    मुंबई, 16 जुलै: डोंगरी परिसरात एक चार मजली इमारत कोसळली आहे. केसरबाई ही 4 मजली निवासी इमारत कोसळली असून या घटनेत 12 जण गेल्याची माहिती मिळत आहे. तर अनेक जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. मात्र चिंचोळ्या गल्ल्यांमुळे बचावकार्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी