• होम
  • व्हिडिओ
  • डोंगरीत 4 मजली इमारत कोसळली; ग्राऊंड झिरोवरून पहिला VIDEO
  • डोंगरीत 4 मजली इमारत कोसळली; ग्राऊंड झिरोवरून पहिला VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jul 16, 2019 12:34 PM IST | Updated On: Jul 16, 2019 12:44 PM IST

    मुंबई, 16 जुलै: डोंगरी इथे चार मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केसरबाई ही निवासी इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. यामध्ये जवळपास 40 ते 50 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दल आणि एनडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी