• होम
  • व्हिडिओ
  • अखेर प्रतीक्षा संपली! मुंबईसह राज्यात दमदार पावसाची हजेरी
  • अखेर प्रतीक्षा संपली! मुंबईसह राज्यात दमदार पावसाची हजेरी

    News18 Lokmat | Published On: Jun 28, 2019 10:22 AM IST | Updated On: Jun 28, 2019 11:53 AM IST

    मुंबई, 28 जून: बऱ्याच दिवसांपासून पावसानं हुल दिली आणि आज सकाळपासून मात्र धो धो बरसायला सुरुवात झाल्यानं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचं आगमन झालं आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये जोरदार पावसाचं आगमन झालं आहे. मुंबईसह उपनगरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी