Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • #MumbaiRainsLive: अख्खी मुंबई पाण्यात तुंबली, पाहा पावसाचे आताचे अपडेट
  • #MumbaiRainsLive: अख्खी मुंबई पाण्यात तुंबली, पाहा पावसाचे आताचे अपडेट

    News18 Lokmat | Published On: Jul 1, 2019 02:28 PM IST | Updated On: Jul 1, 2019 02:32 PM IST

    मुंबई, 01 जुलै : आज दिवसभर मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे माटुंगा-सायन स्टेशनदरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 20 मिनिटं उशिरानं आहे. मरीन लाईन्सला ओव्हरहेड वायरवर बांबू पडला आहे. या आणि अन्य बातम्या...